Description
‘‘गेले तीन दिवस तुला घेऊन बाहेर फिरायला जायचं म्हणतोय ते आज जमतंय. सुटलो बुवा या वर्हादडी मंडळींच्या गर्दीतून. आता तीन-चार तास तरी घरी जायचंच नाही.’’
‘‘तीन-चार तास?’’
‘‘काय झालं मग? रोजचा किमान एक तास धर, तरी तीन दिवसांचे तीन तास होतातच ना? की माझंच काही चुकतंय?’’
‘‘हिशेब बरोबर. पण नुसता आकड्यांचा. तीन दिवसांचा उपाशी माणूस तिप्पट जेवतो का?’’
‘‘खरंय तुझं, परवा मला एक छानच कल्पना सुचली. सांगू?’’
Reviews
There are no reviews yet.