Post Masonry – Style 2

लग्नाचं वय?

सीमा टेबल आवरत होती तोच पाठीमागून अनुराधाची हाक आली. ”सीमा!” तिनं वळून बघितलं. ”वॉव! काय…

जाणीव

सोसायटीच्या गेटजवळ आल्यावर निशाच्या लक्षात आलं, लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मीटर बॉक्सजवळ पाच-सहा माणसं…

0

शाल

रात्रीचे साडेदहा वाजले होते. औरंगाबाद स्टेशनच्या नव्या विस्तारित भागात आमची ‘ज्ञानप्रकाश माध्यमिक विद्यालया’ची सहल बस…

सायको किलर अविनाश

केवळ एक घटना नराचा पशू कशी करते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सायको किलर अविनाशचं जिवंत…

0

साज, ठुशी आणि टिका

रत्नागिरी हापूस, सोलापुरी चादर, कोल्हापुरी चप्पल, दार्जीलिंग चहा यांच्या बरोबरीनं कोल्हापुरी पद्धतीचा साज, ठुशी आणि…

0

कुटुंब रंगलंय तयारीत…

आपल्याकडे लग्न हा ‘सोहळा’ असतो. साहजिकच त्यामध्ये अनेक गोष्टी, सोपस्कार येतात. परिणामी तयारीही कंबर मोडेपर्यंत…

0

सिंधुआज्जींची उगम कहाणी (थोडी पार्श्वभूमी)

‘सिंधुआज्जी कोण आहेत?’ हा प्रश्न थोडा जटील आहे. सिंधुआज्जी अर्क आहेत. तरुण तुर्क म्हातारे अर्क…

मुसलमान

शाळेत डेव्हिड हा नव्यानं रुजू झालेला अमेरिकन शिक्षक होता. असाच ३१ डिसेंबर आला आणि त्यानं…

0

ही माझी पायवाट

मीरा आजही तशीच चुपचाप बसली होती. गरगरणाऱ्या पंख्याकडे बघत. शिकवणीची मुलं येऊन गेली होती. आता…

त्यांचा लिहाफ, माझी मर्यादा

बारावी म्हणजे विद्यापीठाच्या अंगणात जवळ जवळ पोचलेले विद्यार्थी. त्यात आमच्या मस्कतच्या शाळेत त्यांच्या सुलतानाच्या धोरणांमुळे…

0

कोरडे ते कोरडे

या कथेतील पात्रांचा आणि घटनांचा प्रत्यक्षातील कोणत्याही पात्रांशी अथवा घटनांशी मेळ जुळला तर त्यात रुपाली…

0

अमेरिकन ‘ मेल्टिंग पॉट’

अमेरिकेचं आकर्षण जगातल्या अनेक देशांतल्या अबालवृद्धांना आहे. म्हणूनच अमेरिकेत अनेक देशांतले, वंशाचे, संस्कृतीचे लोक मोठ्या…