बारावी म्हणजे विद्यापीठाच्या अंगणात जवळ जवळ पोचलेले विद्यार्थी. त्यात आमच्या मस्कतच्या शाळेत त्यांच्या सुलतानाच्या धोरणांमुळे मुलां-मुलींना अगदी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांतल्या विद्यापीठांच्या चांगल्या स्कॉलरशिप्सही दिल्या जातात, त्यामुळे या भरारी मारू…