रात्रीचे साडेदहा वाजले होते. औरंगाबाद स्टेशनच्या नव्या विस्तारित भागात आमची ‘ज्ञानप्रकाश माध्यमिक विद्यालया’ची सहल बस येऊन थांबली होती. सहल प्रभारी तिडकेसर आणि कॅप्टन असलेला विद्यार्थी यांनी जाऊन वाहतूक नियंत्रकामार्फत डेपो प्रमुखाची रात्रभर…