Post Block Grid – Style 1

आनंदभोवरा

डायनिंग टेबलावर पसरून ठेवून वर्तमानपत्र वाचणार्‍या विमलाबाई एकदम ओरडल्याच, ‘‘अगंबाई! ‘स्वरसाधने’च्या स्पर्धा!’’ गॅलरीत बसून पहिलाच चहा नुकताच संपवलेले वामनराव त्या ओरडण्यानं दचकले आणि दुप्पट आवाज काढून ओरडले, ‘‘एवढं ओरडायला काय झालं? काय…