Post Grid – Style 9

राशीभविष्य

मेष : सामाजिक भरीव कार्य घडेल आपला स्वभाव बदलणं शक्य नाही, परंतु आपल्या लहरी स्वभावाला व हट्टाला काही वेळ काबूत ठेवल्यास रोजच्या जीवनात त्याचा परिणाम सुखावह ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील.…

नंदिनी

मार्च महिना उजाडला, गुढीपाडवा पार पडला अन् एकदम लॉकडाऊन घोषित झालं. अगदी शंभर टक्के संचारबंदी. ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं. पूर्वी कधीही नाव न ऐकलेल्या कोरोना या विषाणूनं सगळंच उलटंपालटं करून ठेवलं…

तेलगु खाद्यसंस्कृती

भारताच्या पूर्व किनार्‍यावर असलेले आंध्र प्रदेश आणि तेलंगण हे दोन्ही तेलगुभाषी प्रदेश सुरवातीला एकत्र होते, पण 2014 साली तेलंगण स्वतंत्र झाला. निझामी राजवटीमुळे इथल्या संस्कृतीवर मुस्लिम संस्कृत प्रभाव पडलेला आहे असं दिसतं.…

आधुनिक ‘सावित्री’

स्त्री-पुरुष आणि सामाजिक स्थिती या सगळ्याची घुसळण आपण अनुभवत असतो. त्याचीच मनोसामाजिक चिकित्सा करणं आणि माणूस म्हणून आपल्या जाणिवा अधिक प्रगल्भ करणं हा या लेखमालेचा मुख्य उद्देश आहे… आपल्या अंतर्मनाचा ठाव जेव्हा…

परोपकारी आणि नि:स्वार्थी : डॉ. कविता बोंडे

आचार्य विनोबा भावे यांनी प्रकृती-विकृती-संस्कृती ही संकल्पना खूप सोपेपणानं समजावली आहे. आपल्या ताटातली अर्धी भाकरी भुकेलेल्याला देणं ही संस्कृती, तर दुसर्‍याच्या ताटातलं हिरावून घेणं ही विकृती. मूळ असलेल्या प्रकृतीतून संस्कृती किंवा विकृती…

रचनावादी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारं ‘ग्राममंगल’

पारंपरिक चौकट भेदून नवा प्रवाह आणणं अन् तो समाजात रुजवणं हे कठीण असतं. शिक्षणात जर असे प्रवाह आणले नाहीत तर हेच शिक्षण पुढं जाऊन कालबाह्य ठरतं. त्यातून विद्यार्थ्यांसोबतच समाजालाही याचे परिणाम भोगावे…