वंशवेल
वंशवेल
लेखिकाः डॉ. मालती कारवारकर
किंमतः रु. १५०
आपल्या वंशवेलीवर टवटवीत, सुगंधी फुले यावीत अशी आकांक्षा बाळगणार्या सर्व नवविवाहितांसाठी आवश्यक असे हे शास्त्रीय दृष्टीकोनातून गर्भधारणेच्या नियोजनाची माहिती देणारे ‘मेनका प्रकाशना’चे सर्वाधिक खपाचे पुस्तक!
Buy online @ USD 3.75 (Domestic Delivery) and @ USD 7.75 (International Delivery) (Includes postage charge of USD 0.65)
पुस्तक परिचय
पोटाचा प्रश्न
‘पोटा’च्या गंमतीदार ‘प्रश्ना’वर बेतलेल्या घटना आणि छोटे-मोठे प्रसंग रंगवणारा प्रसन्न कथांचा संग्रह. वाचा आणि रोजचे प्रश्न घटकाभर विसरून जा
आनंदोत्सव
‘द्विदल’च्या अपूर्व यशानंतर साहित्यिक, कवी प्रा. प्रवीण दवणे यांच्या सकस लेखणीचा हिरवाकंच आविष्कार
आयुष्मान भव
आनुवंशिकता, वय, व्यवसाय, लिंग, वातावरण, परिस्थिती, हवा असणारा पैसा आणि वेळ यांचा मेळ घालून पोषक आहार कसा घ्यावा, किती घ्यावा, केव्हा घ्यावा इत्यादी गोष्टींचा उहापोह
स्पर्शगंध
आयुष्यरंगातील अस्वस्थ पदर व्यक्त करणारा, मन ढवळून काढणारा कथासंग्रह. या कथांचे आपणही सहप्रवासी असल्याची अनुभूती देणाऱ्या आगळ्या-वेगळ्या, जिवंत कथांचा अमूल्य ठेवा.
इन ब्लॅक अॅण्ड व्हाईट – मनजित बावा
रंगीबेरंगी आयुष्याचा पट साकारणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार मनजित बावा यांच्या कलाजीवनाचा आविष्कार.
कर्नाटकी कशिदा
कर्नाटकी कशिदाकारीसाठी राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त अनिता चौडापूरकर यांचे सचित्र मार्गदर्शन
अन्नपूर्णेशी हितगूज
पाश्चात्त्य आणि भारतीय आहारशास्त्रातील नव्याजुन्या आहारशास्त्राची सांगड घालून आजच्या परिस्थितीशी जुळणार्या सोप्या अशा आहारशास्त्राची ओळख करून देणारे पुस्तक
पास्ट लाईफ रिग्रेशन
डॉ. न्यूटन कोंडावेटी आणि त्यांच्या पत्नी डॉ. लक्ष्मी यांना आलेल्या पारलौकिक (meta-physical) अनुभवांचा अद्भुत खजिना.
डॉक्टर मी काय खाऊ?
आहारशास्त्राचं दडपण न घेता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलून त्यांना उत्तम आणि योग्य आहाराच्या सवयी कशा लावू शकतो, याचं साध्या-सोप्या भाषेतलं मार्गदर्शन.
अलमोस्ट सिंगल
कधी पोट धरून हसायला लावणारं, तर कधी विचार करायला लावणारं असं हे पुस्तक. खुसखुशीत विनोदाच्या माध्यमातून जीवनातल्या उथळ गोष्टींमधलेही एक गंभीर तत्त्वज्ञान वाचकांपर्यंत पोचवतं.
सामिष आहार
सामिष आहार लेखिकाः शालिनी नाडकर्णी किंमतः रु. १२० पाश्चात्य व प्रांतीय पाकक्रियांचा संग्रह Buy online @ USD 3.05 (Domestic Delivery) and @ USD 7.05 (International
मशरूम्स आणि पनीरच्या पाककृती / पुडिंग्ज, सुफले व मूस आणि मॉकटेल्स
मराठमोळ्या डायनिंग टेबलवर उठून दिसणाऱ्या, पारंपरिकतेची चौकट मोडून सादर केलेल्या पाककृतींचा नजराणा.
पेज थ्री
सामान्य माणसांची स्वप्नंही सामान्यच! ती कशी पुरी होणार?
स्वप्नं ते वास्तवाच्या मधल्या जागा मार्मिकपणे पकडणार्या या खर्याखुर्या मिष्किल गोष्टी
सारस्वत स्वयंपाक
दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या सारस्वत समाजातील लोकप्रिय पाककृतींचा संग्रह. सारस्वतांखेरीज इतर सर्वांना आवडतील अशा चवदार रेसिपीज.
आपलं वजन आपल्या हाती
लठ्ठपणा कमी करून आरोग्यपूर्ण, निरोगी-निरामय आयुष्य जगण्यासाठी सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांचं शास्त्रीय विवेचन.
पुन्हा झुळुक
शाब्दिक कसरती आणि विडंबनापलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यालाच कुठे ना कुठे भिडणाऱ्या विनोदी कथांचे संकलन.
नवी झुळूक
शाब्दिक कसरती आणि विडंबनापलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यालाच कुठे ना कुठे भिडणाऱ्या विनोदी कथांचे तिसरे पुस्तकरूपातले संकलन
गाठ आहे लग्नाची/शी
लग्नाविषयी चौफेर विचार मांडणारं… विचारांना चालना देणारं… तरुणतरुणींनी व त्यांच्या पालकांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक!
ब्रेन टॉनिक
बदलत्या जीवनपद्धती, बदलत्या खाद्यपद्धती आणि स्त्रियांच्या नोकरी करण्याच्या वेळा यामुळे गर्भाशयात कुपोषण होण्याची शक्यता वाढते. हे आजकालच्या जमान्यात पालकांनी लक्षात घ्यावं, हे सांगणारे पुस्तक.
महापुरुषांच्या नजरेतून स्त्री
सर्वंच धर्मांनी स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हालाखीचं करून टाकलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला खटकलं कसं नाही? की ‘माणसा’च्या कल्याणाचा विचार करताना स्त्री त्यांच्या हिशेबातंच नव्हती?
जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज
विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचं सांगितिक कारकीर्दीविषयी उद्बोधक आणि तितकंच चांगलं आत्मकथन. प्रत्येक संगीतप्रेमीच्या संग्रही असावं असं पुस्तक
अठरा धान्यांचं कडबोळं
साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ प्राप्त पुस्तक. या पुस्तकात असलेल्या देशविदेशातील सर्वोत्कृष्ट अनुवादित कथा म्हणजे कथाप्रेमींसाठी पर्वणीच.
राज कपूर ः एक कलंदर चित्रसम्राट
आपल्या चित्रपटांनी असंख्य चाहत्यांना जीवनसंदेश देणाऱ्या राज कपूर या अजरामर कलाकाराची प्रेरणादायक जीवनकथा.
कौटिलीय अर्थशास्त्र
आदर्श राष्ट्रनिर्मितीत अर्थशास्त्राचे महत्त्व विषद करणाऱ्या मूळ कौटिलीय अर्थशास्त्र ग्रंथाचे साध्या-सोप्या भाषेतील हे संक्षिप्त रूप.
मुलांचा अभ्यास ः कसा घ्याल, केव्हा घ्याल?
स्पर्धात्मक वातावरणात भांबावून गेलेल्या पालकांना वेगळ्या वाटा दाखवणारे मार्गदर्शक पुस्तक
सह-वास हा सुखाचा
विविध दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या मंगला गोडबोले यांच्या प्रसन्न ललितलेखांचा संग्रह.

