मेनका

नंदिनी
View All

माहेर

तो गेला, न परतण्यासाठी!

रस्त्याकडेच्या फुटपाथला लागून असलेल्या दोन्हीकडच्या बोळातून आत गेलं, की दोन लांबलचक तीन मजली आडव्या चाळी,…

पतिधर्म

तुमच्या बायकोच्या मैत्रिणी कधी अशा टोळी करून तुमच्या घरी येतात का हो? त्याही सकाळी सकाळी?…

0
बीज

खाली आल्यावर काहीतरी आठवलं, तशीच आशू परत फिरली. आता लिफ्टसाठी थांबावं लागणार, असं दिसत होतं.…

कथा

पहाटे पहाटे वाजणार्‍या फोनच्या कर्कश रिन्गनं सुनीता गाढ झोपेतून जागी झाली. अशुभाच्या कल्पनेनं तिचं मन…

सरकारी खाक्या

गायतोंडे खरोखर गायीसारखे गरीब होते. माणसानं इतकं सरळ आजच्या जगात असू नये. पण काय करणार?…

ओझं

‘‘आई, हा मोबाईल घ्या. घरचा फोन बंद केलाय, हा फोन नीट वापरा. फार बोलत बसू…

View All

जत्रा

एक व्हिसा कसाबसा…

‘दुपारी १ ते ४ झोपण्यायोग्य शहर’ म्हणून लोक उगाचच त्याची चेष्टा करायचे. जगात खर्यापचा न्याय…

गृहकृत्यदक्ष पुरुषाचे प्रयोग

अखंड निरीक्षणातून घरकाम कसं केलं पाहिजे याचा संपूर्ण आराखडा माझ्या मेंदूत तयार झाला. कॉलेज संपेपर्यंत…

मुलगी गेली हो!

मग नाक चोळणार्याे वसंतरावांना, त्यांच्या मुलीच्या रूमचं दार उघडं दिसलं, तिला दोरीचं विचारावं म्हणून ते…

उत्तीर्ण

राणा हे शेंडेफळ घराण्याचं नाव मोठं करणार, हे ज्योतिष्याचं भविष्य त्याच्या जन्माच्या भविष्याप्रमाणेच राणा खोटं…

‘वा’चा‘ना’

सदावर्ते बाईंनी पत्र मोठ्यांदा वाचून दाखवून म्हटलं, ‘बघा, प्रत्यक्ष अध्यक्ष एवढं लक्ष घालताहेत. आता जबाबदारी…

भुतांचं रहस्य

घरी पोचताच कंबर कसून साफसफाईला लागावं लागणार होतं. लाईट चालू असतील की नाही धास्तीच होती.…

View All

व्हिंटेज कलेक्शन

कातरवेळ / मधु मंगेश कर्णिक / मेनका / जानेवारी १९६२

पाऊस पडत होता. तारेवर एक बोजड कावळा तोल सावरण्याची खटपट करत होता. त्याला धड बसता…

त्याची भूमिका / शं. ना. नवरे / मेनका / फेब्रुवारी १९६०

मला खरं म्हणजे नाटकाची आवड नाही. नामांकित नटांची नावं दिसली, तर कधीमधी मोह होतो, परंतु…

विषम / अरविंद गोखले / मेनका / दिवाळी १९८६

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सवितादेवी सहस्रबुद्धे यांच्या शुश्रूषालयातून दोघं बाहेर पडले व बाजूच्या टॅक्सी स्टँडकडे बघू लागले.…

नर / श्री. ज. जोशी / मेनका / दिवाळी १९७०

ऑफिसातून बाहेर पडायला थोडा उशीरच झाला. कागदपत्रांचे डोंगरच डोंगर पडले होते. स्टेटमेंट्स जायची होती. टायपिंगला…

ठेव / शशी पटवर्धन / मेनका / जानेवारी १९६५

‘‘तुम्ही लग्न का करत नाही?’’ माहेरवाशीण म्हणून आलेल्या मुलीनं भाऊंना अचानक विचारलं. तशी तासलेल्या डोक्यावर…

मेहुणी म्हणजे… / चंद्रकांत द. पै / मेनका / ऑक्टोबर १९७०

सशुल्क कथा रसिक वाचकांसाठी सहर्ष सादर करत आहोत मेनका, माहेर आणि जत्राच्या १९६० पासूनच्या अंकांतील…

View All

LATEST

आधुनिक ‘सावित्री’

स्त्री-पुरुष आणि सामाजिक स्थिती या सगळ्याची घुसळण आपण अनुभवत असतो. त्याचीच मनोसामाजिक चिकित्सा करणं आणि माणूस म्हणून आपल्या जाणिवा अधिक प्रगल्भ करणं हा या लेखमालेचा मुख्य उद्देश आहे… आपल्या अंतर्मनाचा ठाव जेव्हा…

परोपकारी आणि नि:स्वार्थी : डॉ. कविता बोंडे

आचार्य विनोबा भावे यांनी प्रकृती-विकृती-संस्कृती ही संकल्पना खूप सोपेपणानं समजावली आहे. आपल्या ताटातली अर्धी भाकरी भुकेलेल्याला देणं ही संस्कृती, तर दुसर्‍याच्या ताटातलं हिरावून घेणं ही विकृती. मूळ असलेल्या प्रकृतीतून संस्कृती किंवा विकृती…

रचनावादी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारं ‘ग्राममंगल’

पारंपरिक चौकट भेदून नवा प्रवाह आणणं अन् तो समाजात रुजवणं हे कठीण असतं. शिक्षणात जर असे प्रवाह आणले नाहीत तर हेच शिक्षण पुढं जाऊन कालबाह्य ठरतं. त्यातून विद्यार्थ्यांसोबतच समाजालाही याचे परिणाम भोगावे…

अमेरिकेतलं कोविड दर्शन

काविडनं माणसाच्या जीवनात एक पॉझ आणला आणि सतत धावपळ करणार्‍या माणसाला काही काळ तरी स्वतःकडे, कुटुंबीयांकडे, स्वतःच्या आवडी-निवडींकडे बघण्याची संधी दिली. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये जगाच्या पाठीवर सगळीकडे साधारण असंच चित्र होतं. अगदी…

‘पुष्पा संभाजी दळवी’

बाराव्या वर्षात आलेली, उंच, लुकडी, पोपटी रंगावर डाळिंबी रंगाची बटबटीत फुलं असलेला घोळदार परकर, त्याला लाल रंगाची मोठ्ठी लेस आणि वर त्याच कापडाचा झंपर घालून, पुष्पा नट्टापट्टा करत छोट्या आरशात बघण्यात मग्न…

तत्त्वांची तालीम

तो अंथरुणातून उठला, तेव्हा भिंतीवरच्या घड्याळात साडेसात वाजले होते. त्याची उठण्याची चाहूल लागताच तिनं कुशी बदलली. त्याच्या तिरप्या नजरेतून तिच्या चेहर्‍यावर पसरलेले केस त्याला दिसले. स्वत:च्या चादरीची घडी घालता घालता त्यानं तशीच…